जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा ढाणकी
ता.उमरखेड जि. यवतमाळ
आमचे उपक्रम
आमची वैशिष्ट्य
* प्ले वे method चा वापर
* विवीध उपक्रम व कृती द्वारे शिक्षण
* विद्यार्थ्यांच्या प्रतिभा विकसनावर भर
* प्रश्नमंजूषा, चित्रकला, रंगभरण, रांगोळी, विवीध गुण दर्शन, वादविवाद, बालगीत, कविता रचने यासारख्यां स्पर्धेचे आयोजन
* सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक सम्मेलन
* बालमजूरी, स्त्री भ्रूण हत्या, अंधश्रद्धा, व्यसन, साक्षरता याविषयी जागरुकता निर्माण करने
आमच्या सोयी
*डिजीटल प्रोजेक्टरवर अध्यापन
*प्रोजेक्टर खोली
*संगणक कक्ष
*२४ तास पाणी
*हवेशीर वर्गखोल्या
*चौरसाकृती प्रशस्त इमारत
*विशाल प्रवेशद्वार
*विद्यार्थी संरक्षणाच्या दृष्टीने सज्ज परिसर
*स्वच्छता गृह
*किचनशेड
*प्राथमिक उपचार
*प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष
आमच्या लाभाच्या योजणा
*मोफत गणवेश
*मोफत पाठ्यपुस्तक
*मोफत प्रवेश
*मोफत शिक्षण
*कुठल्याच प्रकारची फि नाही
*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
*सुवर्ण महोत्सवी अदिवासी शिष्यवृत्ती
*सावित्रीबाई फुले दत्तक पालक विद्यार्थी
*अस्वच्छ व्यवसाय कामगार शिष्यवृत्ती
आगामी सोयीसुविधा
* सर्व सोयींनी सज्ज प्रत्येक वर्गासाठी एक "डिजीटल वर्गखोली" ज्यात "इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्डवर" संगणक व प्रोजेक्टर द्वारे शिक्षण दिले जाईल
* विद्यार्थी ही त्यावर स्मारटपेन ने लिहतील
* इंटरनेट वरून संकल्पना, समस्या सोडविण्यात येतील
*पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटरफिल्टर
*बोलकी शाळा
*हरित शाळा
*स्पर्धा परिक्षा विशेष वर्ग
www.shafisk.wordpress.com
ता.उमरखेड जि. यवतमाळ
आमचे उपक्रम
- "चालता बोलता" सामान्य ज्ञानात वृद्धि करणारा दैनिक उपक्रम
- ई-लर्निंग प्रोजेक्टरवर सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन
- वार्षिक महोत्सव
- शालेय खेळ व क्रिडा
- आनंदमेळावा
- परिसर भेट
- क्षेत्रभेट
- राष्ट्रीय सण व उत्सव
- विवीध सप्ताहांच आयोजन
- विविध अभियान
आमची वैशिष्ट्य
* प्ले वे method चा वापर
* विवीध उपक्रम व कृती द्वारे शिक्षण
* विद्यार्थ्यांच्या प्रतिभा विकसनावर भर
* प्रश्नमंजूषा, चित्रकला, रंगभरण, रांगोळी, विवीध गुण दर्शन, वादविवाद, बालगीत, कविता रचने यासारख्यां स्पर्धेचे आयोजन
* सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक सम्मेलन
* बालमजूरी, स्त्री भ्रूण हत्या, अंधश्रद्धा, व्यसन, साक्षरता याविषयी जागरुकता निर्माण करने
आमच्या सोयी
*डिजीटल प्रोजेक्टरवर अध्यापन
*प्रोजेक्टर खोली
*संगणक कक्ष
*२४ तास पाणी
*हवेशीर वर्गखोल्या
*चौरसाकृती प्रशस्त इमारत
*विशाल प्रवेशद्वार
*विद्यार्थी संरक्षणाच्या दृष्टीने सज्ज परिसर
*स्वच्छता गृह
*किचनशेड
*प्राथमिक उपचार
*प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष
आमच्या लाभाच्या योजणा
*मोफत गणवेश
*मोफत पाठ्यपुस्तक
*मोफत प्रवेश
*मोफत शिक्षण
*कुठल्याच प्रकारची फि नाही
*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
*सुवर्ण महोत्सवी अदिवासी शिष्यवृत्ती
*सावित्रीबाई फुले दत्तक पालक विद्यार्थी
*अस्वच्छ व्यवसाय कामगार शिष्यवृत्ती
आगामी सोयीसुविधा
* सर्व सोयींनी सज्ज प्रत्येक वर्गासाठी एक "डिजीटल वर्गखोली" ज्यात "इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्डवर" संगणक व प्रोजेक्टर द्वारे शिक्षण दिले जाईल
* विद्यार्थी ही त्यावर स्मारटपेन ने लिहतील
* इंटरनेट वरून संकल्पना, समस्या सोडविण्यात येतील
*पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटरफिल्टर
*बोलकी शाळा
*हरित शाळा
*स्पर्धा परिक्षा विशेष वर्ग
आपला मित्र
शफी सर, ढाणकी 7507127012www.shafisk.wordpress.com
No comments:
Post a Comment